पंतप्रधान कार्यालय
                
                
                
                
                
                
                    
                    
                        औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेमध्ये जीवितहानी झाल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                08 MAY 2020 11:56AM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                नवी दिल्ली, 8 मे 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औरंगाबाद येथील रेल्वे दुर्घटनेमध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान आपल्या ट्विटर संदेशात म्हणतात, “महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे झालेल्या रेल्वे अपघातातील जीवितहानीमुळे मी अत्यंत व्यथित झालो आहे. रेल्वेमंत्री श्री. पीयूष गोयल यांच्याशी बोललो असून ते परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जात आहे.“
Extremely anguished by the loss of lives due to the rail accident in Aurangabad, Maharashtra. Have spoken to Railway Minister Shri Piyush Goyal and he is closely monitoring the situation. All possible assistance required is being provided.
— Narendra Modi (@narendramodi) May 8, 2020
*****
B.Gokhale/ S.Kelkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा @PIBMumbai
@PIBMumbai    /PIBMumbai
 /PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai   pibmumbai[at]gmail[dot]com
pibmumbai[at]gmail[dot]com
                
                
                
                
                
                (Release ID: 1622057)
                Visitor Counter : 199
                
                
                
                    
                
                
                    
                
                Read this release in: 
                
                        
                        
                            English 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Urdu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            हिन्दी 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Bengali 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Assamese 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Manipuri 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Punjabi 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Gujarati 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Odia 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Tamil 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Telugu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Kannada