पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी पारसी नववर्ष, नवरोजनिमित्त दिल्या शुभेच्छा
Posted On:
16 AUG 2020 11:50AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 ऑगस्ट 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पारसी नववर्ष, नवरोज निमित्त शुभेच्छा दिल्या आहे.
पंतप्रधान म्हणाले, “नवरोज मुबारक! पारसी नववर्षाच्या शुभेच्छा. ज्यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे, अशा पारसी समुदायाच्या उल्लेखनीय योगदानाची भारताला जाणीव आहे. येणारे वर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात शांतता आणि भरभराट घेऊन येवो, ही सदिच्छा.”
D.Wankhede/S.Shaikh/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1646250)
अभ्यागत कक्ष : 167
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam