पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी मल्याळम नववर्षानिमित्त नागरिकांना दिल्या शुभेच्छा

प्रविष्टि तिथि: 17 AUG 2020 1:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 ऑगस्‍ट 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मल्याळम नववर्षानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

“चिंगम महिना सुरू झाला आहे, त्याच्या सर्वांनाच आणि विशेषत: माझ्या मल्याळी बंधू आणि भगिनींना हार्दिक शुभेच्छा. येणारे वर्ष हे सर्वांसाठी यश, चांगले आरोग्य आणि समृद्धी आणेल अशी मी प्रार्थना करतो”, असे पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हंटले आहे.

 

 

 

* * *

U.Ujgare/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1646395) आगंतुक पटल : 231
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam