वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

ऑगस्ट 2020 या महिन्यासाठी घाऊक किमतीवर आधारित निर्देशांक

Posted On: 14 SEP 2020 3:24PM by PIB Mumbai

 

उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग,आर्थिक सल्लागार कार्यालयाने भारतातल्या घाऊक किमतीवर आधारित ऑगस्ट 2020 ( अंतिम नसलेला ) तर   जून 2020 साठी अंतिम निर्देशांक प्रसिध्द केला आहे. घाऊक किंमत निर्देशांकाची तात्पुरत्या स्वरूपातली आकडेवारी  दर महिन्याच्या 14 तारखेला किंवा कामकाजाच्या पुढच्या दिवशी, संदर्भ  महिन्याच्या दोन आठवड्याच्या अंतराने  जारी केली जाते. 10 आठवड्यानंतर अंतिम निर्देशांक निश्चित केला जातो आणि त्यानंतर अंतिम आकडेवारी जारी करण्यात येते.

 

चलनवाढ

मासिक घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन वाढीचा ऑगस्ट 2020 महिन्यासाठीचा दर (0.16%)( तात्पुरता ) आहे. या आधीच्या वर्षात याच महिन्यात हा दर 1.17%  होता. 

WPI based Indices and Annual Rate of Inflation (%)*

 

All Commodities/Major Groups

 

Weight (%)

Jun-20 (F)

Jul-20 (P)

Aug-20 (P)

Index

Inflation

Index

Inflation

Index

Inflation

ALL COMMODITIES

100.0

119.3

-1.81

120.6

-0.58

121.7

0.16

        I    PRIMARY ARTICLES

22.6

140.9

-0.07

143.7

0.63

146.3

1.60

        II   FUEL & POWER

13.2

85.6

-16.24

90.7

-9.84

91.4

-9.68

        III  MANUFACTURED PRODUCTS

64.2

118.6

0.08

118.6

0.51

119.3

1.27

 FOOD INDEX

24.4

148.7

3.12

152.0

4.32

153.3

4.07

सूचना- ऑगस्ट 2020 साठीचा घाऊक किंमत निर्देशांक 76 टक्के भारीत प्रतिसाद दरावर संकलित करण्यात आला आहे, तर जून 2020 साठी अंतिम निर्देशांक 88 % वर आधारित आहे. घाऊक किमत निर्देशांकांच्या  तात्पुरत्या आकडेवारीचा  यासंदर्भातल्या अंतिम आढावा धोरणानुसार आढावा घेतला जाईल. देशभरातल्या निवडक संस्थात्मक  स्त्रोत आणि औद्योगिक आस्थापने यामधून किमतीविषयीची आकडेवारी राष्ट्रीय माहिती केंद्राकडून देखभाल करण्यात येत असलेल्या वेब आधारित  पोर्टल द्वारे ऑनलाईन घेण्यात आली आहे.

 

U.Ujgare/N.Chitale/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1654011) Visitor Counter : 152