भारतीय स्पर्धा आयोग

भारतीय स्पर्धा आयोगाने प्रिन्सिपल ऍसेट  मॅनेजमेन्ट प्रायव्हेट लिमिटेड, प्रिन्सिपल ट्रस्टी कंपनी प्रायव्हेट लिमिटेड आणि प्रिन्सिपल रिटायरमेंट अ‍ॅडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या  सुंदरम ऍसेट  मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडद्वारा अधिग्रहणासंदर्भात प्रस्तावित संयोजनाला दिली मंजुरी

Posted On: 06 APR 2021 7:13PM by PIB Mumbai

 

भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय) प्रिन्सिपल ऍसेट  मॅनेजमेन्ट प्रायव्हेट लिमिटेड, प्रिन्सिपल ट्रस्टी कंपनी प्रायव्हेट लिमिटेड आणि प्रिन्सिपल रिटायरमेंट अ‍ॅडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या  सुंदरम ऍसेट  मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडद्वारा अधिग्रहणासंदर्भात प्रस्तावित संयोजनाला मंजुरी दिली आहे.

प्रस्तावित संयोजन सुंदरम ऍसेट  मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडद्वारा (i) प्रिंसिपल अ‍ॅसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड (पीएएमपीएल); (ii) प्रिन्सिपल ट्रस्टी कंपनी प्रायव्हेट लिमिटेड (पीटीसीपीएल) आणि (iii) प्रिन्सिपल रिटायरमेंट अ‍ॅडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड (पीआरपीएल) च्या .इश्यूड  आणि पेड-अप इक्विटी समभाग भांडवलाच्या 100% अधिग्रहणाशी  संबंधित आहेः

सुंदरम ऍसेट  मॅनेजमेंट कंपनी (एसएएमसी ही एक सार्वजनिक  मर्यादित कंपनी आहे . सुंदरम फायनान्स लिमिटेड (एसएफएल) च्या संपूर्ण मालकीची ही उपकंपनी आहे.

भारतीय स्पर्धा आयोगाचा यासंदर्भातील तपशीलवार आदेश लवकरच जारी केला जाईल

***

Jaydevi PS/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1709911) Visitor Counter : 226