पंतप्रधान कार्यालय

हिज रॉयल हायनेस, प्रिन्स फिलीप, ड्युक ऑफ एडिनबर्ग यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख

Posted On: 09 APR 2021 6:57PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिज रॉयल हायनेस प्रिन्स फिलीप, ड्युक ऑफ एडिनबर्ग यांच्या निधनाबद्दल ब्रिटीश जनता व राजघराण्याच्या दुःखात सहभागी असल्याचे कळवले आहे.

हिज रॉयल हायनेस प्रिन्स फिलीप, ड्युक ऑफ एडिनबर्ग यांच्या निधनाबद्दल ब्रिटीश जनता व राजघराण्याला झालेल्या दुःखात मी सहभागी आहे. लष्करात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली तसेच ते अनेक समाजसेवा कार्यात आघाडीवर होते. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. असे पंतप्रधानांनी त्यांच्या ट्विटर संदेशात म्हटले आहे.

My thoughts are with the British people and the Royal Family on the passing away of HRH The Prince Philip, Duke of Edinburgh. He had a distinguished career in the military and was at the forefront of many community service initiatives. May his soul rest in peace.

— Narendra Modi (@narendramodi) April 9, 2021

***

Jaydevi PS/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1710719) Visitor Counter : 166