पंतप्रधान कार्यालय
नागरी सेवा दिनानिमित्त पंतप्रधानांनी नागरी सेवकांना दिल्या शुभेच्छा
Posted On:
21 APR 2021 9:19AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरी सेवा दिनानिमित्त सर्व नागरी सेवकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
मोदींनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे:
“नागरी सेवा दिनानिमित्त सर्व नागरी सेवकांना शुभेच्छा. वेगवेगळ्या भूभागात आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ते आपल्या नागरिकांना मदत करण्यासाठी आणि राष्ट्रीय प्रगती वृद्धिंगत करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. त्याच उत्साहाने यापुढेही ते देशाची सेवा करत राहोत.”
***
UU/SK/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1713183)
अभ्यागत कक्ष : 325
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam