पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी जनतेला दिल्या रामनवमीच्या शुभेच्छा
मर्यादांचे पालन करून आणि कोरोनापासून सुरक्षित रहाण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्याचे केले आवाहन
प्रविष्टि तिथि:
21 APR 2021 2:53PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला राम नवमीच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वांना भगवान राम यांचे कृपाशीर्वाद लाभोत, अशी प्रार्थना त्यांनी केली आहे.
“मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांच्या तत्वांप्रमाणे आपण सर्वांनी सुयोग्य वर्तन केले पाहिजे आणि कोरोनापासून सुरक्षिततेसाठी प्रतिबंधात्मक सर्व उपायांचे पालन केले पाहिजे.” मोदी यांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटले आहे. पंतप्रधानांनी यावेळी ‘दवाई भी-कड़ाई भी’ (औषधही, अनुशासनही) या मंत्राचेही स्मरण करून दिले.
रामनवमी की मंगलकामनाएं। देशवासियों पर भगवान श्रीराम की असीम अनुकंपा सदा बनी रहे। जय श्रीराम!
— Narendra Modi (@narendramodi) April 21, 2021
आज रामनवमी है और मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम का हम सभी को यही संदेश है कि मर्यादाओं का पालन करें।
कोरोना के इस संकट काल में, कोरोना से बचने के जो भी उपाय हैं, कृपया करके उनका पालन कीजिए।
'दवाई भी, कड़ाई भी' के मंत्र को याद रखिए।
— Narendra Modi (@narendramodi) April 21, 2021
R.Aghor/S.Patgoankar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1713234)
आगंतुक पटल : 251
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam