पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी शंख घोष यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले

Posted On: 21 APR 2021 4:04PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्ध साहित्यिक शंख घोष यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

"बंगाली आणि भारतीय साहित्यात दिलेल्या योगदानाबद्दल शंख घोष यांचे नेहमीच स्मरण केले जाईल. त्यांच्या साहित्य कृती मोठ्या प्रमाणात वाचल्या असून त्यांचे कौतुक देखील झाले आहे. त्यांच्या निधनाने अत्यंत दुःख झाले आहे. माझ्या भावना त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवारा सोबत आहेत. ओम शांती," असे पंतप्रधानांनी ट्विटर वरील शोक संदेशात म्हटले आहे.

Shri Shankha Ghosh will be remembered for his contributions to Bengali and Indian literature. His works were widely read and admired. Saddened by his demise. Condolences to his family and friends. Om Shanti.

— Narendra Modi (@narendramodi) April 21, 2021

বাংলা ও ভারতীয় সাহিত্যে তাঁর অবদানের জন্যে শঙখ ঘোষ স্মরণীয় হয়ে থাকবেন। তাঁর রচনা বহুপঠিত এবং শ্রদ্ধেয়। তাঁর মৃত্যুতে শোকাভিভূত। তাঁর পরিবার ও স্বজনদের জানাই সমবেদনা। ওঁ শান্তি।

— Narendra Modi (@narendramodi) April 21, 2021

***

Jaydevi PS/S.Mhatre/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1713263) Visitor Counter : 3