रेल्वे मंत्रालय

ऑक्सिजन एक्स्प्रेसने नाशिकमधील कोविड-19 रुग्णांसाठी आणला वैद्यकीय ऑक्सिजन

Posted On: 24 APR 2021 2:43PM by PIB Mumbai

 

कोविड-19 रुग्णांच्या उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय ऑक्सिजनची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी द्रवरूप ऑक्सिजन घेऊन आलेले चार टँकर आज सकाळी नाशिक रेल्वे  स्थानकावर उतरविण्यात आले. विशाखापट्टणम पोलाद प्रकल्पातून निघालेल्या रो-रो एक्स्प्रेस गाडीने द्रवरूप ऑक्सिजनने भरलेले 3 टँकर काल नागपूर येथे पोहोचविले.

***

Jaydevi PS/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1713752) Visitor Counter : 136


Read this release in: English