पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांचे गुरुदेव टागोर यांना जयंतीनिमित्त वंदन

Posted On: 09 MAY 2021 10:37AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.

ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले:

“टागोर जयंतीनिमित्त, मी गुरुदेव टागोर यांना वंदन करतो. त्यांचे अनुकरणीय आदर्श आपल्याला त्यांच्या स्वप्नातील भारताची निर्मिती करण्यासाठी शक्ती आणि प्रेरणा देत राहतील.”

***

S.Thakur/C.Yadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1717182) Visitor Counter : 192