पंतप्रधान कार्यालय

इराणच्या अध्यक्षपदी निवडून आल्याबद्दल इब्राहिम रईसी यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

Posted On: 20 JUN 2021 2:01PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणच्या अध्यक्षपदी निवडून आल्याबद्दल इब्राहिम रईसी यांचे अभिनंदन केले आहे.

"इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या अध्यक्षपदी निवडून आल्याबद्दल इब्राहिम रईसी यांचे अभिनंदन. भारत आणि इराणमधील बंध अधिक दृढ होण्यासाठी त्यांच्या बरोबर काम करता येईल याची मला खात्री आहे", असे पंतप्रधानांनी त्यांच्या ट्विटर संदेशात म्हटले आहे.

***

M.Chopade/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1728783) Visitor Counter : 242