पंतप्रधान कार्यालय
सातव्या आंतराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान संबोधित करणार
Posted On:
20 JUN 2021 5:53PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, 21 जून रोजी सकाळी 6.30 वाजता सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला संबोधित करतील. ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले ,''उद्या 21 जून रोजी आपण सातवा योग दिवस साजरा करूया. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगासनावर भर देण्याच्या दृष्टीने 'निरोगी जीवनासाठी योग' ही यावर्षीची संकल्पना आहे. उद्या सकाळी 6:30 वाजता योग दिनाच्या कार्यक्रमाला संबोधित करणार आहे.''
***
S.Thakur/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1728808)
अभ्यागत कक्ष : 300
Read this releasein:
Punjabi
,
Malayalam
,
Tamil
,
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Gujarati
,
Odia
,
Kannada