केंद्रीय लोकसेवा आयोग

युपीएससीकडून मे-2021 मध्ये अंतिम केलेले निकाल

Posted On: 05 JUL 2021 3:57PM by PIB Mumbai

 

केंद्रीय लोकसेवा आयोगाने पुढील पदांसाठीचे भरतीचे निकाल मे-2021 मध्ये जाहीर केले आहेत. पदांसाठी शिफारस केलेल्या उमेदवारांना वैय्यक्तिकरित्या टपालाद्वारे ही माहिती कळवली जाईल.

क्र

वर्ष /जाहिरात./ क्र .

ITEM NO (फाईल क्रं.

पदाचे / कार्यालयाचे नाव

शिफारस केलेल्या उमेदवाराचे नाव व आसन क्रमांक

 

2020/02/11 F.1/139/2019-R.I

वरिष्ठ विभागीय आरोग्य आधिकारी(न्युरो-शल्यविशारद), रेल्वे बोर्ड, रेल्वे मंत्रालय

1 डॉ. (कु) वसुंधरा एस रांगन (11)

2 डॉ. शशिकांत सेन (14)

  1. डॉ. योगेश मधुकर सावकारे (20)

 

  • EWS राखीव पदासाठी एकाही उमेदवाराची शिफारस नाही.

 

***

Jaydevi PS/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1732825) Visitor Counter : 244