पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

डेन्मार्कच्या पंतप्रधानांच्या भेटीदरम्यान झालेल्या सामंजस्य करार/करारांची यादी

प्रविष्टि तिथि: 09 OCT 2021 5:42PM by PIB Mumbai

 

 

.क्र.

सामंजस्य करार/कराराचे नाव

भारताच्या बाजूने करारावर ज्यांनी स्वाक्षरी केली

डेन्मार्कच्या बाजूने करारावर ज्यांनी स्वाक्षरी केली

1

भूजल संसाधने आणि जलचरांच्या स्थानांच्या मॅपिंगसाठी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद- राष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन संस्था, हैदराबाद आणि आरहस विद्यापीठ, डेन्मार्क आणि भूवैज्ञानिक सर्वेक्षण,डेन्मार्क आणि ग्रीनलँड यांच्यात सामंजस्य करार

डॉ.व्ही.एम. तिवारी, संचालक, सीएसआयआर- राष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन संस्था उप्पल रोड, हैदराबाद (तेलंगणा)

राजदूत फ्रेडी स्वाने

2

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद आणि डॅनिश पेटंट आणि  ट्रेडमार्क कार्यालय यांच्यात पारंपरिक ज्ञान डिजिटल ग्रंथालय सुविधा करार

डॉ. विश्वजननी जे सत्तीगीरी   प्रमुख, सीएसआयआर-पारंपरिक ज्ञान डिजिटल ग्रंथालय विभाग 14, सत्संग विहार मार्ग, नवी दिल्ली

राजदूत फ्रेडी स्वाने

 

3

संभाव्य अनुप्रयोगांसह उष्णकटिबंधीय हवामानासाठी नैसर्गिक शीतलीकरणासाठी  उत्कृष्टता  केंद्र स्थापन करण्याच्या दृष्टीने भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरू आणि डॅनफॉस इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार

 

प्रा. गोविंदन रंगराजन, संचालकभारतीय विज्ञान संस्था, बंगळुरू

 

श्री रविचंद्रन पुरुषोत्तमन, अध्यक्ष, डॅनफॉस इंडिया

4

कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय, भारत सरकार आणि डेन्मार्क किंगडम सरकार यांच्यातील संयुक्त उद्देश पत्र

श्री राजेश अग्रवालसचिव, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय

राजदूत फ्रेडी स्वाने

 

 

 

 


वरील करारांव्यतिरिक्त, खालील व्यावसायिक करार देखील घोषित करण्यात आले आहेत:-

 

अ.

हायड्रोजन इलेक्ट्रोलायझर विकसित करण्यासाठी आणि त्यानंतर भारतात हायड्रोजन इलेक्ट्रोलायझरचे उत्पादन आणि उपयोजन करण्यासासाठी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि स्टायस्डल इंधन तंत्रज्ञान यांच्यात सामंजस्य करार.

ब.

डेन्मार्क स्थित 'सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर सस्टेनेबिलिटी सोल्युशन्स' स्थापन करण्यासाठी इन्फोसिस टेक्नॉलॉजीज आणि आरहस विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार.

क.

हरित अर्थव्यवस्थेतील संक्रमणाच्या दृष्टीने, तोडग्यासाठी ज्ञान-सामायिकीकरणाला  प्रोत्साहन देणे आणि संशोधनाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी 'ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनआणि स्टेट ऑफ ग्रीनयांच्यात धोरणात्मक सहकार्यासंदर्भात सामंजस्य करार

***

R.Aghor/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1762470) आगंतुक पटल : 352
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam