Posted On:
24 JAN 2023 5:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 जानेवारी 2023
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखु यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखु आज पंतप्रधान @narendramodi यांना भेटले.”
S.Kane/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai