पंतप्रधान कार्यालय
टपाल कार्यालयाच्या बांधकामामध्ये वापरण्यात आलेल्या त्रिमिती छपाई तंत्रज्ञानाचे पंतप्रधानांनी केले कौतुक
Posted On:
12 APR 2023 8:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 एप्रिल 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेंगलुरूमधील टपाल कार्यालयाच्या बांधकामामध्ये वापरण्यात आलेल्या त्रिमिती छपाई तंत्रज्ञानाचे कौतुक केले आहे.
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे ट्विट सामायिक करून करताना पंतप्रधानांनी ट्विट केले :
"अशा कार्यासाठी तंत्रज्ञानाच्या नवीन मार्गांचा वापर केला जात आहे,हे पाहून आनंद झाला."
S.Patil/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1916013)
अभ्यागत कक्ष : 278
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam