कायदा आणि न्याय मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

उच्च न्यायालयांच्या संकुलात जस्टीस क्लॉक (न्यायाची घड्याळे) बसवण्यात आली

प्रविष्टि तिथि: 15 JUN 2023 6:47PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 जून 2023

जस्टिस क्लॉक्स म्हणून ओळखल्या जाणारी इलेक्ट्रॉनिक निदर्शक प्रणाली उच्च न्यायालयांच्या  संकुलांमध्ये बसवण्यात आली आहे. हा उपक्रम संबंधित घटकांना न्यायालयाशी संबंधित महत्त्वाच्या मापदंडाबाबत माहिती देईल. तसेच न्यायालयाशी संबंधित आकडेवारी/माहिती प्रदान करून लोकांमध्ये जागरूकता आणेल.

  

S.Kane/V.Ghode/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(रिलीज़ आईडी: 1932662) आगंतुक पटल : 191
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Tamil , Telugu