पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने, महिला सक्षमीकरणासाठी वचनबद्ध असल्याचा पंतप्रधानांनी केला पुनरुच्चार

प्रविष्टि तिथि: 08 MAR 2025 10:36AM by PIB Mumbai

 

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने पंतप्रधानांनी स्त्री शक्तीला नमन केले आहे,

आधी वचन दिल्याप्रमाणे, माझी सामाजिक माध्यमे  आज महिला सांभाळतील, ज्यांनी विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे असे सांगत, आमच्या सरकारने सदैव महिलांचे सक्षमीकरणाचे कार्य केले आहे,” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधान म्हणाले,

महिला दिनाच्या निमित्ताने नारी शक्तीला आमचे वंदन आहे. आमच्या योजना आणि उपक्रमांतून सदैव महिलांचे सक्षमीकरणाचे कार्य आमच्या सरकारने  केलेले दिसून येत आहे. आधी वचन दिल्याप्रमाणे, माझी सामाजिक माध्यमे आज महिला सांभाळतील, ज्यांनी विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे!”

***

S.Tupe/S.Patgonkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2109373) आगंतुक पटल : 58
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Khasi , English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam