पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी कोलंबो येथील आयपीकेएफ स्मारकाला दिली भेट

प्रविष्टि तिथि: 05 APR 2025 7:30PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोलंबो येथील आयपीकेएफ स्मारकाला भेट दिली आणि पुष्पचक्र अर्पण केले. त्यांनी श्रीलंकेच्या शांतता, एकता आणि प्रादेशिक अखंडतेच्या सेवेत आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या भारतीय शांतिसेनेच्या शूर सैनिकांचे कौतुक केले.

एक्सवरील  पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे:

कोलंबो येथील आयपीकेएफ स्मारकाला पुष्पचक्र अर्पण केले.  श्रीलंकेच्या शांतता, एकता आणि प्रादेशिक अखंडतेच्या सेवेत आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या  भारतीय शांतिसेनेच्या शूर सैनिकांचे आम्ही स्मरण करतो. त्यांचे अतूट साहस  आणि वचनबद्धता आपणा  सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत आहे.”

***

N.Chitale/S.Kane/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2119402) आगंतुक पटल : 43
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Assamese , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Tamil , Tamil , Telugu , Kannada , Malayalam