पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांच्या घाना दौऱ्यात विविध क्षेत्रात झालेले सामंजस्य करार
Posted On:
03 JUL 2025 4:01AM by PIB Mumbai
I. घोषणा
• द्विपक्षीय संबंधांचे व्यापक भागीदारीमध्ये रूपांतर करणे
II •विविध सामंजस्य करारांची यादी
• सांस्कृतिक आदानप्रदान कार्यक्रम सामंजस्य करार : कला, संगीत, नृत्य, साहित्य आणि वारसा यामधील सांस्कृतिक समज आणि आदानप्रदान वृध्दिंगत करण्यासाठी प्रोत्साहन देणे.
• भारतीय मानक ब्युरो (BIS) आणि घाना मानक प्राधिकरण (GSA) यांच्यात सामंजस्य करार: मानकीकरण, प्रमाणन आणि अनुरूपता मूल्यांकन यामधील सहकार्य वृद्धिंगत करणे.
• पारंपरिक आणि पर्यायी औषध संस्था (ITAM), घाना आणि आयुर्वेद शिक्षण आणि संशोधन संस्था (ITRA), भारत यांच्यातील सामंजस्य करार: पारंपरिक औषध शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधन यासंदर्भात सहकार्य करणे.
· संयुक्त आयोगाच्या बैठकीवर सामंजस्य करार: उच्च-स्तरीय संवादाला संस्थात्मक रूप देणे आणि नियमितपणे द्विपक्षीय सहकार्य यंत्रणांचा आढावा घेणे.
***
SonaliK/SampadaP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2141715)
Read this release in:
English
,
Urdu
,
Nepali
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam