पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी श्री नारायण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या दूरदृष्टीचे केले स्मरण
Posted On:
07 SEP 2025 4:37PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री नारायण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या दूरदृष्टीचे आणि आपल्या सामाजिक तसेच आध्यात्मिक परिप्रेक्ष्यावर पडलेल्या त्याच्या प्रभावाचे स्मरण केले. "त्यांची समानता, करूणा आणि विश्वबंधुत्वाची शिकवण व्यापकतेने प्रतिध्वनित होत आहे." असे मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी आपल्या एक्स या समाजमाध्यमांवर दिलेल्या संदेशात म्हटले आहे, "श्री नारायण गुरू यांच्या जयंतीनिमित्त, आपण त्यांच्या दूरदृष्टीचे आणि आपल्या सामाजिक तसेच आध्यात्मिक परिप्रेक्ष्यावरील त्याच्या प्रभावाचे स्मरण करू या. त्यांची समानता, करूणा आणि विश्वबंधुत्वाची शिकवण व्यापकतेने प्रतिध्वनित होत आहे. सामाजिक सुधारणा आणि शिक्षणाच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेले आवाहन अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे. "
***
सुषमा काणे / विजयालक्ष्मी साळवी साने / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2164503)
अभ्यागत कक्ष : 2
Read this releasein:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada