पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी झालेल्या गणेश पुजेत झाले सहभागी

प्रविष्टि तिथि: 11 SEP 2024 11:12PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 सप्‍टेंबर 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी झालेल्या पवित्र गणेश पुजेत सहभागी झाले.

पंतप्रधानांनी गणपती बाप्पाकडे सर्वांना सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य मिळावे यासाठी प्रार्थनाही केली.

यासंदर्भात पंतप्रधानांनी एक्स या माध्यमावर सामायिक केलेला संदेश :

सरन्यायाधीश, न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी झालेल्या गणेश पुजेत सहभागी झालो.

"भगवान श्री गणेश आपणा सर्वांना सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य देवो."

 

* * *

नेहा कुलकर्णी/तुषार पवार/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2185005) आगंतुक पटल : 12
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam