गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी गोव्यातील आगीच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केले

Posted On: 07 DEC 2025 2:52PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी गोव्यातील आगीच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

‘X’ वर प्रसारित संदेशामध्ये गृह मंत्र्यांनी म्हटले आहे, “अर्पोरा, गोवा येथील आगीच्या दुर्घटनेतील जीवितहानी अत्यंत वेदनादायक आहे. स्थानिक प्रशासन बचाव आणि मदतकार्य करत असून प्रभावितांना आवश्यक ती सेवा  पुरवत आहे. ज्यांनी आपले जीव गमावले त्यांच्या कुटुंबियांच्या प्रति माझ्या मनःपूर्वक संवेदना आणि जखमी लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना.”

***

सुषमा काणे/नितीन गायकवाड/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2200048) अभ्यागत कक्ष : 43