पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी अंबा मातेच्या पूजनामुळे निर्माण होणारे दिव्य वातावरण आणि अध्यात्मिक आनंदाचे वर्णन केले

Posted On: 23 MAR 2026 8:50AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवरात्रीच्या अध्यात्मिक भावनेबाबत त्यांचे विचार सामायिक करताना, देवी मातेच्या पुजनातून मिळणाऱ्या शांती आणि सामर्थ्याच्या सखोल भावनेवर अधिक भर दिला. मोदी यांनी याप्रसंगी देवीला समर्पित असलेले एक भक्तीगीत देखील सामायिक केले.

एक्स मंचावरील संदेशात पंतप्रधान लिहितात:

“अंबा मातेच्या आराधनेतून भक्तीचा अद्भुत आनंद मिळतो. यातून मनाला असीम शांती आणि अध्यात्मिक बळ मिळते.”

***

NehaKulkarni / SanjanaChitnis / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2243734) अभ्यागत कक्ष : 11