पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्लोव्हाकिया दौऱ्यातील फलनिष्पत्ती
प्रविष्टि तिथि:
15 JUN 2026 7:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 जून 2026
सामंजस्य करार/करार/घोषणा
| S.No. |
Title |
|
1.
|
कामगार स्थलांतर क्षेत्रातील सहकार्यावरील सामंजस्य करार
|
|
2.
|
संरक्षण क्षेत्रात सहकार्याला प्रोत्साहन देणारे इरादा पत्र
|
|
3.
|
डिजिटल तंत्रज्ञानावरील सामंजस्य करार
|
|
4.
|
उच्च शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातील सहकार्यावरील सामंजस्य करार
|
|
5.
|
दृकश्राव्य निर्मितीवरील सामंजस्य करार
|
|
6.
|
कोशिसे येथील तांत्रिक विद्यापीठात कृत्रिम बुद्धिमत्तेमधील पहिल्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद अध्यासनाची स्थापना
|
|
7.
|
क्वांटम कम्युनिकेशन आणि महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा संरक्षण क्षेत्रातील सामंजस्य करार
|
|
8.
|
राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था, पुणे, आयुष मंत्रालय आणि स्लोव्हाक हेल्थ स्पा पिएस्टानी यांच्यात सामंजस्य करार
|
|
9
|
विद्यार्थी आदान-प्रदान कार्यक्रम, शिष्यवृत्ती आणि संशोधन सहकार्यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्ली आणि स्लोव्हाक टेक्निकल युनिव्हर्सिटी यांच्यात करार
|
|
10
|
सहल संचालकांच्या संघटनेमध्ये पर्यटन सहकार्य
|
|
11
|
भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमी आणि स्लोव्हाक विज्ञान अकादमी यांच्यातील वैज्ञानिक सहकार्यावरील करार
|
घोषणा
|
1.
|
द्विपक्षीय संबंधांना सर्वसमावेशक भागीदारीमध्ये रूपांतरित करणे
|
|
2.
|
दहशतवाद विरोधी लढ्यासाठी संयुक्त कार्यकारी गटाची स्थापना
|
|
3.
|
वाणिज्यदूतावासीय संवाद यंत्रणेची स्थापना
|
सुवर्णा बेडेकर/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2273187)
आगंतुक पटल : 10