पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी अज्ञात सैनिकाच्या समाधीवर पुष्पचक्र केले अर्पण
प्रविष्टि तिथि:
15 JUN 2026 7:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 जून 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ब्रातिस्लावा येथील 'अज्ञात सैनिकाच्या समाधी'स्थळी स्लोव्हाकियाच्या शहीद सैनिकांना आदरांजली वाहिली.
पंतप्रधानांनी स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यासह हुतात्मा सैनिकांच्या स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केले. दुसऱ्या महायुद्धादरम्यान स्लोव्हाकियाच्या मुक्तीसाठी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या शूर सैनिकांना त्यांनी आदरांजली वाहिली.
सुवर्णा बेडेकर/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2273199)
आगंतुक पटल : 13