Posted On:
06 NOV 2026 3:43PM by PIB Mumbai
भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली . यावेळी एका लहान मुलीने गायलेले भजन पंतप्रधानांनी ऐकले.
दिवाळीच्या उत्सवादरम्यान राम आणि सरयू यांच्या आगमनाने वातावरण अधिकच पवित्र आणि दिव्य झाले आहे;अशी या हृदयस्पर्शी क्षणांची आठवण सांगताना पंतप्रधान म्हणाले आहेत.
पंतप्रधानांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे;
“दिवाळीच्या उत्सवादरम्यान राम आणि सरयू यांच्या आगमनाने वातावरण अधिकच पवित्र आणि दिव्य झाले आहे."
***
Sushma Kane / Sampada Patgaonkar / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai