पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी सर्व नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या

Posted On: 08 NOV 2026 6:55AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व नागरिकांना दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर शुभेच्छा दिल्या आहेत.

'एक्स' या समाजमाध्यमावरून दिलेल्या संदेशात मोदी लिहितात;

सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

देशभर के अपने परिवारजनों को दीपावली की असीम शुभकामनाएं।”

***

अंबादास यादव/विजयालक्ष्मी साळवी/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2334095) अभ्यागत कक्ष : 20