पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी बस्तरमधील कोब्रा ऑपरेशन्स तळावरील जवानांसोबत दिवाळी साजरी केली आणि त्यांना मिठाई वाटली

Posted On: 08 NOV 2026 2:49PM by PIB Mumbai

पीआयबी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमधील बस्तर, करणपूर येथील कोब्रा ऑपरेशन्स दलाच्या तळावरील जवानांसोबत दिवाळी साजरी केली आणि या सणानिमित्त त्यांना मिठाई वाटली.

पंतप्रधानांनी या उत्सवाचे काही क्षण समाजमाध्यमावर सामायिक करत म्हटले आहे की, जे देशाचे रक्षण करतात, त्यांच्यासोबत दिवाळी अधिक गोड वाटते.

पंतप्रधानांनी एक्स या समाजमाध्यमावर लिहिले की, ;

जे आपले रक्षण करतात, त्यांच्यासोबत दिवाळी अधिक गोड वाटते!

***

शैलेश पाटील/राजेश शिरभाते/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2334153) अभ्यागत कक्ष : 22