Posted On:
08 NOV 2026 8:49PM by PIB Mumbai
पीआयबी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आणि त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधानांनी एक्स या समाजमाध्यमावर लिहिले की,
राष्ट्रपतीजींची भेट घेतली आणि त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
***
शैलेश पाटील/राजेश शिरभाते/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com