Posted On:
08 NOV 2026 8:51PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांना दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या.
एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे:
“माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंदजी आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांना दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या.
***
शैलेश पाटील/निखिलेश चित्रे/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com