Posted On:
13 NOV 2026 2:07PM by PIB Mumbai
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज (13 नोव्हेंबर 2026) राष्ट्रपती भवन येथे आयोजित एका समारंभात 2025 चे क्रीडा आणि साहस पुरस्कार 2025, प्रदान करण्यात आले.
या पुरस्कारांमध्ये द्रोणाचार्य पुरस्कार-2025; अर्जुन पुरस्कार-2025; तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार-2024 आणि राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार-2025 यांचा समावेश आहे.

_20261113162022_7a764f.jpeg)
_20261113162031_e73ab6.jpeg)
पुरस्कार विजेत्यांची यादी पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा:
***
Radhika Aghor / Ashutosh Save / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai