Posted On:
16 NOV 2026 8:55AM by PIB Mumbai
उगवत्या सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करून चार दिवसीय छठ महापर्वाची सांगता झाली, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले. निसर्गाला समर्पित असलेल्या या दिव्य उत्सवादरम्यान दृढनिश्चय आणि आध्यात्मिक साधनेचा एक अद्भुत संगम अनुभवास आला, असे ते म्हणाले. हे व्रत करणाऱ्या सर्व भाविकांवर तसेच देशभरातील त्यांच्या कुटुंबीयांवर छठी मातेचा शुभ आशीर्वाद कायम राहो, अशी प्रार्थना त्यांनी केली.
पंतप्रधानांनी ‘एक्स’ वरील संदेशात म्हटले आहे :
"उगवत्या सूर्यदेवाला अर्ध्या अर्पण करून चार दिवसीय छठ महापर्वाची सांगता झाली. निसर्गाला समर्पित असलेल्या या पवित्र उत्सवा दरम्यान दृढनिष्ठ आणि अध्यात्मिक साधनेचा एक अद्भुत संगम अनुभवास आला. हे व्रत करणाऱ्या सर्व भाविकांवर तसेच देशभरातील माझ्या कुटुंबीयांवर छठी मातेचा शुभ आशीर्वाद कायम राहो. ”
***
NitinFulluke / ShradhhaMukhedkar / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai