Print
XClose
Press Information Bureau
Government of India
जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान मंत्रालय
03 JAN 2019 4:33PM by PIB Mumbai
राष्ट्रीय प्रकल्पांच्या सिंचन क्षमतेचा वापर

नवी दिल्ली, 3 जानेवारी 2019

 

16 राष्ट्रीय प्रकल्पांपैकी गोसीखुर्द (महाराष्ट्र), पोलावरम (आंध्र प्रदेश), शरयू नहर परियोजना (उत्तर प्रदेश), तीस्ता (पश्चिम बंगाल), शहापूर कंडी धरण (पंजाब) या प्रकल्पांचे संबंधित राज्य सरकारांकडून आवश्यक त्या परवानगीनंतर कार्यान्वयन सुरु करण्यात आले आहे. यातून निर्माण झालेली सिंचन क्षमता खालील प्रमाणे :

प्रकल्प

अंतिम क्षमता

(Th. Ha.)

निर्मित क्षमता

(Th. Ha.)

वापर

(Th. Ha.)

शरयू नहर

1404

1096

615.84*

गोसीखुर्द

250.8

74.45

47.56

पोलावरम

291

121

118

शहपूरकंडी

37.17

-

-

तीस्ता

527

197

104

 

पोलोवरम प्रकल्पासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत, तर शहापूर कंडी प्रकल्पासाठीच्या पायाभूत सुविधांसाठी जम्मू-काश्मीर सरकारला विनंती करण्यात आली आहे.

 

 

N. Sapre/M. Chopade/D. Rane